Saturday, 16 August 2014

शिक्षकांना उपयुक्त काही साॅफ्टवेअर

   महाराष्ट्रातील बरचेसे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अपवाद सोडले तर इंटरनेट व संगणकाविषयी अनभिज्ञ आहेत त्यांना कॉम्युटरवर इंटरनेट व त्यांना लागणारी माहिती पाहता येत नाही  परंतु मोबाईलचा वापर हा सर्वच् शिक्षक करतात व त्यात इंटरनेटही वापरतात त्यासाठी ज्या शिक्षकांना आपल्या मोबाईलवर अशी उपयोगी माहिती हवी असल्यास खालील अ‍ॅप्स डाऊनलोड करून घ्या  व संगणक जगात अप टू डेट रहा.


 1बालवाडी :- 
         बालवाडी या साॅफ्टवेअरच्या साह्याने मराठी व इंग्रजी मुळाक्षरे आणी अंक  अत्यंत मनोरंजक पद्धतीने  शिकवता येतात.   डाउनलोड


2 न्यूजहंट :-
          इंग्रजी,हिदी,मराठी व अनेक प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रे एकाच ठिकाणी वाचण्याची सोय तसेच अनेक भाषेतील ईबूक डाऊनलोड करण्याची सुविधा आहे.  डाउनलोड

3) मराठी म्हणी :-
            शेकडो मराठी म्हणी अर्थासह दिलेल्या आहेत.    डाउनलोड

4) स्कॅन टू पी.डी.एफ. :-
             याच्या साह्याने कागदपत्रॆ  scan  करता येतात. स्कॅन केलेली फाईल PDF फाॅरमॅट मधे तयार होते.यानंतर DOCUMENT ची फोटो न काढता scan करा.  डाउनलोड


5) महाराष्ट्र शासनाचे जी.आर. :-
         महाराष्ट्र शासनाचे GR डाउनलोड करण्यासाठी असलेले अधिकृत  साॅफ्टवेअर. साॅफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे  डाउनलोड .

No comments:

Post a Comment