Tuesday, 2 September 2014

फाँटस विश्व् डॉट कॉम..

     
 आपल्याला कॉम्प्युटरवर काम करत असतांना वेगवेगळया फॉन्टसची गरज असते.‍ त्याशीवाय काम्प्युटरवर काम करण शक्य नसते. त्यासाठी आपल्याला वेगवेगळया फॉन्टची लागतात. आणी  ते आपल्याजवळ नसतात. त्यासाठी आपल्याला इतरांना ते मागावे लागतात नाहीतर इंटरनेटवर सर्च करावे लागतात. परंतु आपल्याला हवे असलेले फॉन्ट सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.‍ अशाच प्रकारचे फॉन्टसचा खजिना http://www.urbanfonts.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आणी हे फॉन्टस मोफत अर्थातच हे ह्या साईटचे वैशिष्ट्य आहेफॉंट प्रेमींना प्रभावित करेल अशी अपेक्षा आहे. 


No comments:

Post a Comment