Sunday, 21 September 2014

कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर न करता फोल्डर पासवर्डने सुरक्षीत करा

    आपल्या मधील ब-याच जणांकडे काही खाजगी डेटा असतो, जो आपण इतरांपासुन सुरक्षीत ठेऊ इच्छीतोया ट्रिकचा वापर करुन आपण विंडोजमध्ये कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर न करता फोल्डर पासवर्डने सुरक्षीत ठेऊ शकतो.
पुढील कृतीचा अवलंब करा
  • एक नवी नोट पॅड फाईल ओपन करा व यात खाली दिलेला कोड कॉपी करुन पेस्ट करा.
  • हि नोटपॅड फाईल lock.bat या नावाने सेव्ह करा.
  • आता या lock.bat या फाईलवर डबल क्लिक करा. तुम्हाला येथे MyFolder नावाचे एक फोल्डर तयार झालेले दिसेल.
  • तुम्हाला जो डाटा सुरक्षीत ठेवायचा आहे तो New folder मध्ये कॉपी करा.
  • नंतर lock.bat या फाईलवर डबल क्लिक करा आणि येथे आलेल्या command prompt च्या मॅसेजमध्ये Y टाईप करुन Enter कि प्रेस करावी.
  • आता MyFolder नावाचे हे फोल्डर हाईड झालेले दिसेल.
  • हे फोल्डर पुन्हा बघण्यासाठी lock.bat या फाईलवर डबल क्लिक करावे. येथे तो तुम्हाला पासवर्ड मागेल, हा पासवर्ड टाकून Enter कि प्रेस करावी. (Default पासवर्ड हा abcd आहे.)
  • तुम्ही हा पासवर्ड बदलवू शकता. यासाठी lock.bat या फाईलवर राईट क्लिक करुन Edit हा पर्याय निवडावा. नंतर तुम्हाला हवा असलेला पासवर्ड abcd च्या जागेवर टाईप करावा.
   आपल्या मधील ब-याच जणांकडे काही खाजगी डेटा असतो, जो आपण इतरांपासुन सुरक्षीत ठेऊ इच्छीतो. या ट्रिकचा वापर करुन आपण विंडोजमध्ये कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर न करता फोल्डर पासवर्डने सुरक्षीत ठेऊ शकतो.
पुढील कृतीचा अवलंब करा –

एक नवी नोटपॅड फाईल ओपन करा व यात खाली दिलेला कोड कॉपी करुन पेस्ट करा.
• हि नोटपॅड फाईल lock.bat या नावाने सेव्ह करा.
• आता या lock.bat या फाईलवर डबल क्लिक करा. तुम्हाला येथे MyFolder    
   नावाचेएकफोल्डरतयारझालेलेदिसेल.
• तुम्हाला जो डाटा सुरक्षीत ठेवायचा आहे तो New folder मध्ये कॉपी करा.
• नंतर lock.bat या फाईल वर डबलक्लिककरा आणि येथे आलेल्या command prompt      
   च्या मॅसेजमध्ये Y टाईप करुन Enter कि प्रेस करावी. 
• आता MyFolder नावाचे हे फोल्डर हाईड झालेले दिसेल.
• हे फोल्डर पुन्हा बघण्यासाठी lock.bat याफाईल वर डबल क्लिक करावे.    
    येथे तो तुम्हाला पासवर्ड मागेल, हा पासवर्ड टाकून Enter कि प्रेस करावी. (Default पासवर्ड हा abcd आहे.)
• तुम्ही हा पासवर्ड बदलवू शकता. यासाठी lock.bat या फाईलवर राईट क्लिक करुन Edit हा पर्याय निवडावा. नंतर तुम्हाला हवा असलेला पासवर्ड abcd च्या जागेवर टाईप करावा. 


Code
cls
@ECHO OFF 
title www.iteguru.com.com 
if EXIST "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" goto UNLOCK 
if NOT EXIST MyFolder goto MDMyFolder 
:CONFIRM
echo Are you sure to lock this folder? (Y/N) 
set/p "cho=>" 
if %cho%==Y goto LOCK 
if %cho%==y goto LOCK 
if %cho%==n goto END 
if %cho%==N goto END 
echo Invalid choice. 
goto CONFIRM 
:LOCK
ren MyFolder "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" 
attrib +h +s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" 
echo Folder locked 
goto End 
:UNLOCK
echo Enter password to Unlock Your Secure Folder 
set/p "pass=>" 
if NOT %pass%== abcd goto FAIL 
attrib -h -s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" 
ren "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" MyFolder 
echo Folder Unlocked successfully 
goto End 
:FAIL
echo Invalid password 
goto end 
:MDMyFolder
md MyFolder
echo MyFolder created successfully 
goto End 
:End

सुचना : –
       हि ट्रिक सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी आहे. कॉम्प्युटरमध्ये तज्ञ असलेल्या व्यक्ती फोल्डर ऑप्शनमधील unhidden या पर्यायांचा वापर करुन यातील डाटाबघू शकतात. जास्त सुरक्षीततेसाठी तुम्ही lock.bat हि फाईल दुस-या ठिकाणी कॉपी करुन ठेऊ शकता.


No comments:

Post a Comment