Tuesday, 23 September 2014

गुमनाम फोल्डर डॉट कॉम

या छोटयाश्या लेखात आपण विंडोजची अतिशय लहान आणि सोपी ट्रिक बघणार आहोत, ज्यात आपण एक असे फोल्डर तयार करणार आहोत जे बिना नावाचे असेल. हि ट्रिक कोणत्याही विंडोज ऑपरेटींग सिस्टीमवर चालते.
पुढीलप्रमाणे कृती करा -
  • ज्या ठिकाणी तुम्हाला फोल्डर तयार करावयाचा असेल, तेथे राईट क्लिक करुन - New- Folder सिलेक्ट करावे.
  • आता तुम्हाला येथे New Folder एक फोल्डर तयार झालेले असेल.
  • या फोल्डरवर राईट क्लिक करुन Rename सिलेक्ट करावे आणि याचे आधिचे नांव डिलीटकरावे.
  • आता Alt कि प्रेस करुन किबोर्ड वरील Numpad चा वापर करुन 0160 or 255 नंबर टाईप करावा.
  • नंतर प्रेस करुन ठेवलेली Alt कि सोडून नंतर Enter कि प्रेस करावी. आता तुम्हाला येथे नांव नसलेले एक फोल्डर तयार झालेले दिसेल.

सुचना - जेव्हा तुम्ही नंबर टाईप कराल तेव्हा तुम्हाला येथे टाईप होतांना दिसणार नाहीत लक्षात ठेवा कि नंबरटाईप करतांना कि बोर्ड वरील Numpad (Numeric Key Pad जे कि बोर्डच्या उजव्या बाजूला आहेत्याचा वापर करुन नंबर टाईप करावा. लॅपटॉप युझरसाठी नंबर टाईप करतांना Alt+Fun+0160 
                                कि प्रेस करावी

No comments:

Post a Comment