Friday, 19 September 2014

आपण धारण करीत असलेल्या जात प्रमाणपत्रामधील जात व त्याअंतर्गत येणारी जातीचे उपप्रकार

       आपल्यापैकी बरेच जण असे असतील की त्यांना आपली जात कोणती आहे हे माहित आहे पण त्याच कॅटेगिरीत इतर कोणत्या जाती येतात हे माहीत नसते. SC, ST, OBC, SBC, VJ, NT-B, NT-C, NT-D  यापैकीच कॅटेगिरीतील आहेत. पण बरेच जण असे असतात की त्यांना आपल्या जातीचा संवर्ग कोणता आहे. त्याला किती टक्के आरक्षण राज्यात लागू आहेत. व त्यामध्ये किती जाती समाविष्ट आहेत हे माहीत नाही. खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे सर्व जातीच्या प्रभागामधील सविस्तर माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या लिकंवर जावून माहिती जाणून घ्यावी. व आवडल्यास शेयर व लाईक अवश्य करा. धन्यवाद. 


                               सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment