Thursday, 18 September 2014

बायोडाटा डॉट कॉम


     
  आपल्याला अनेक नॅशनल/मल्टिनॅशनल कंपन्यामध्ये नोकरीसाठी अ‍ॅप्लिकेशन करावे लागते. आणि आपले कागदपत्र सादर करावे लागतात. डॉक्युमेटसोबत जर आपण आपला सी.व्ही./बायोडाटा सादर केलेला असला तर त्याचे आपल्याकडे पाहण्याचा कंपनीचा दृष्टिकोन हा जरा वेगळाच ठरतो. फर्स्ट इन्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन अशी म्हण आपण ऐकलीच असेल. आणि हे स्किल दाखविण्यासाठी हवा असतो तो त्यासाठी योग्य प्रकारचा रिझुम/बायोडाटा/सी.व्ही. आणि तो आपल्याकडे नसतो. आपल्या सर्वसामान्यांकडे असे फॉरमेट उपलब्ध नसतात. त्यामुळे मी असे अनेक प्रकारचे फॉरमेट येथे दाखविण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहे. असे फॉरमेट मिळविण्यासाठी खालील डाउनलोड या बटणावर क्लिक करा. No comments:

Post a Comment