Monday, 22 September 2014

गुगल तेरा होम पेज कैसा मै चाहू करू उसके जैसा

गुगलचे होमपेज तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाईझ करू शकतो


    तुम्ही कधी तुमच्या ब्राऊझरचे होमपेज तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाईझ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे का ? तुम्ही कधी गुगलच्या होमपेजला थिम ला्गू केली आहे का? तर मग तुम्हाला या लेखात तुम्ही गुगलच्या नावाच्या जागी तुमचे नाव टाका, फॉन्ट निवडा, रंग निवडा, थिम निवडा आणि करा कस्टमाईल. तर मग चला आज पासुन इंटरनेट तुमच्या स्टाईलने सर्च करा
      येथे काही वेबसाईटची यादी दिलेली आहे, ज्या तुम्हाला मोफत गुगलचे होम पेज स्वरुप बदलवू शकताती यादी पुढीलप्रमाणे

No comments:

Post a Comment