Saturday, 20 September 2014

Old is Gold सॉफ्टवेअर्स it’s Freeware


 जुने ते सोने अशी म्हण आपण ऐकलीच असेल. खरच अशी काही प्रोग्रॉम्स आहेत की ते आपल्याला खूप कामी पडतात. दररोज नवनवीन प्रोग्रॉम आपल्याला नेटवर उपलब्ध होतात.  पण अशी काही सॉप्टवेअर आहेत की ती आपल्या खूप कामाची असतात पण सहजासहजी ते मिळत नाही. http://www.oldapps.com/ ही एक अशाच प्रकारची वेबसाईट आहे. तुम्हाला येथे अशी एकूण १८९ प्रोग्राम्सची २२६८ जुन्या आवृत्त्या इथे उपलब्ध आहेतसाईटच्या नावाप्रमाणेच इथे जुने प्रोग्राम्स आहेत


 ह्या साईटचा समावेश इथे अशासाठी केला की, ही चाकोरीबाहेरची साईट आहे.  काही वेळा विद्यार्थ्यांना वा अभ्यासकांना जुने प्रोग्राम्स लागतात.  ते इथे मिळण्याची शक्यता आहे

No comments:

Post a Comment