Parmeshwar Thate: आपल्या कॉम्प्युटरच्या तास्कबारवर वेळेच्या जागी तुमचे नाव सेट करा

Sunday, 2 August 2015

आपल्या कॉम्प्युटरच्या तास्कबारवर वेळेच्या जागी तुमचे नाव सेट करा

आज मी आपल्याला एक वेगळीच ट्रीक सांगत आहे. यात तुम्हाला तुमचे नाव वेळेच्या बाजूला दिसणार म्हणजेच AM & PM  च्या जागी असणार. चला तर मग सुरू करू या.

Start -> Control Pannel ->Regional and Language option -> Additional Setting -> Customize Format Dialog Box ओपन होईल. - Go to TIME tab -> AM symbol आणि PM symbol च्या जागी तुमचे नांव लिहा. नंतर Short Time format च्या ठिकाणी tt hh:mm and Long time format च्या ठिकाणी tt hh:mm:ss सिलेक्ट करावे. शेवटी Apply – Ok.

आता टास्कबारच्या उजव्या बाजुला तुम्हाला काय दिसते ?


No comments:

Post a Comment