Thursday, 1 October 2015

जीर्ण झालेले व हरवलेेले 10 वी 12 वीचे मार्कशीट व सर्टीफकेट फ्रिमध्ये हवे तेव्हा मिळवा10 व 12 वीचे मार्कमेमो व सर्टीफिकेट बर्‍याच विद्यार्थ्यांचे हरवते किंवा पाण्यात भिजल्यामुळे जीर्ण होवून जाते.  अशा  उमेदवारांना आपले  मार्कमेमो व  सर्टीफिकेट ऑनलाईन मिळवण्याची सोय उपलब्ध करून शासनाने दिली आहे.   आता आपल्याला आपले दहावी आणि बारावी चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता कोठेही मिळवता येईल .
        हे सर्टीफिकेट आपल्याला पीडीफ स्वरूपात उपलब्ध होतील. यासाठी आपल्याला त्या वेबसाईटवर स्वतःचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, दहावी किंवा बारावीचे एकूण मिळालेले एकूण गुण, ईमेल, मोबाईल नंबर वापर करून रजिस्टर करावे लागते.  त्यांनतर आपल्याला आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून आपण आपले सीट नंबर टाकून मार्कशीट किंवा सर्टीफिकेट डाऊनलोड करू शकतो. या वेबसाईटवर सन 1990  पासूनचे सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहेत. 

आपले सर्टीफि केट व मार्कमेमो डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment