Parmeshwar Thate: फे सबुकवरील सतत चालू राहणारा व्हिडीओ कसा बंद कराल.

Sunday, 4 October 2015

फे सबुकवरील सतत चालू राहणारा व्हिडीओ कसा बंद कराल.

      प्रत्येक जण मोबाईलवर कॉम्प्युटरवर फेसबुक वापरत असतो आणि सध्या फेसबुकच्या टाईमलाईनवर सध्या आपल्याला कोणताही व्हिडीओ आपोआप चालू असतांना दिसतो.  यामुळे आपला मोबाईलचा व कॉम्प्युटरवरील इंटरनेटचा डाटा विनाकारण खर्च होतो. याला सुलभ रितीने बंद करून आपण आपल्या इंटरनेटचा डाटा वाचवू शकतात.
      फेसबुकवरील ऑटो प्ले’ व्हिडीओ हे युजर्सला त्रासदायक वाटत आहेत. आधुनिक राष्ट्रांमध्ये इंटरनेटचा वेग चांगला असल्याने हे व्हिडीओ आपोआप खुलले तरी युजरला याचा फारसा परिणाम जाणवत नाही. मात्र आपल्याकडे याचा लागलीच आपण वेब सर्फींग करत असतांना दुसर्‍या टॅबमधील वेबसाईटच्या वेगावर स्पष्ट फरक दिसून येतो. स्मार्टफोनवर ( वाय-फाय वगळता) अन्य डाटा चार्जेस खूप महाग आहेत. परिणामी व्हिडीओ आपोआप खुलत असल्याने मोबाईल डाटा खूप खर्च होतो. यावर आपण सेटींगमध्ये बदल करून अगदी सहजगत्या मात करू शकतो. वेब आणि मोबाईल या दोन्ही प्रकारांसाठी आपण खालील प्रकारे सेटींगमध्ये बदल करू शकतो.

वेब व्हर्शन :-

१ सर्वप्रथम आपल्या फेसबुक अकाऊंटवर लॉगीन करा. आपल्या अकाऊंटवरील उजव्या बाजूस वर क्लिक करा. 

२) याच्या खालील बाजूस सेटींग या पर्यायावर क्लिक करा. 
३) छायाचित्र क्रमांक दोनमध्ये डाव्या बाजूला खाली ‘व्हिडीओ’ या पर्यायावर क्लिक करा.

४) छायाचित्र क्रमांक तीनमध्ये  दर्शविल्याप्रमाणे उजव्या बाजूला ऑटो प्ले व्हिडीओ या पर्यायासमोर ‘ऑफ’ हा पर्याय निवडा.


No comments:

Post a Comment