Monday, 5 September 2016

टाईप करा इंग्रजीत अन् मिळवा युनिकोडमध्ये


सहज इंटरनेटवर कनव्हर्ट च्या लिंक सर्च करीत असतांना मला दोन वेबसाईटच्या अशा लिंक मिळाल्या की त्यात इंग्रजीमध्ये टाईप केल्यावर ते डायरेक्ट युनिकोडमध्ये कनव्हर्ट होते. बरेच जण टाईप केलेले मॅटर ब्लॉगवर किंवा वेबसाईटवर टाकतात परंतु ते दिसत नाही. त्यासाठी ही ट्रिक्स अत्यंत उपयोगी पडेल याची मला खात्री आहे.
मराठीचे फॉन्टन्ट बर्‍याच लोकांना अवगत असतात जसे कि कृति देव, किरण,  शिवाजी , या साध्या किबोर्ड म्हणजेच के वर क, ए वर अ बी वर ब असे शब्द परंतु हे जरा जिकरीचेच आहे. परंतु आपल्याला कोणताही फ ॉन्ट येत नसतांना आपण युनिकोडमध्ये डायरेक्ट टायपिंग करू शकतो व आपल्याला पाहिजे त्या ब्लागवर टाईप केलेला मजकूर टाकू शकतो. गरज आहे ती फ क्त इंग्रजीमध्ये टायपिंग करण्याची टाईप केल्यावर फ क्त स्पेस दया ते आपोआप युनिकोड मध्ये कनव्हर्ट होवून जाईल.

                                             पहिल्या लिंक करण्यासाठी येथे  क्लिक करा                                                      दुसर्‍या लिंक करण्यासाठी येथे  क्लिक करा

No comments:

Post a Comment