Friday, 21 October 2016

नावावरून पॅनकार्ड नंबर शोधा Active आहे किंवा नाही हे ही शोधा.


बहुतेक जणांचे पॅनकार्डचे काम पडते परंतु ते सोबत नसते. काही जणाचं पॅनकार्ड हरवलेले असते. त्यांना नविन पॅनकार्ड काढावयाचे असते परंतु त्यांना त्यांचा पॅनकार्ड नंबरही आठवत नाही. अशावेळी पंचाईत होते. परंतु मला इंटरनेटवर सर्च करीत असतांना एक वेबसाईट सापडली त्यावर आपण आपल्या जन्मतारीख व पूर्ण नाव अॅड केले की आपला पॅन नंबर आपल्या समोर येतो शिवाय आपला पॅन कार्ड स्टेटसही आपला कळतो की, ते पॅनकार्ड  अॅक्टीव्ह आहे किंवा नाही हे ही समजते.​  पॅनकार्ड नंबर शोधण्यासाठी किंवा अॅक्टीव्ह स्टेटस चेक करण्यासाठी  येथे ​क्लिक करा.

No comments:

Post a Comment