Parmeshwar Thate: PDF फाईल Unlock करा

Friday, 1 July 2016

PDF फाईल Unlock करा

        आपण बहुतेक वेळा इंटरनेटवरून पीडीफ फाईल डाउनलोड करतो. आणी ती फाईलला पासवर्ड असतो अशावेळी त्या फाईलवरील पासवर्ड टाकल्याशिवाय ती फाईल ओपन होत नाही. अशा वेळी ती फाईल आपल्या कामाची असते परंतु पासवर्ड अभावी तीला ओपन करणे शक्य नसते. अशावेळी ही वेबसाईट एक नक्कीच वरदान ठरेल यात तिळमात्र शंका नाही.  अपलोड केलेल्या फाईलची साईज ही 250 mb पेक्षा जास्त असता कामा नये.
   
       या साठी http://freemypdf.com/ या वेबसाईटला भेट दया. 
वेबसाईटवर गेल्यानंतर Choose a file to unlock: Choose File वर क्लिक करा. त्यानंतर click this button  या ठिकाणी क्लिक करा.

No comments:

Post a Comment