Saturday, 7 May 2016

You Tube वरील डाउनलोड करा without Softwareगुगल हे सर्च इंजिन अनेक सुविधापैकी युटयुब ही सुविधा देखील लोकांना मोफत पुरवितो. युटयुब व्हिडीओ जगतातील खजिना म्हणून ओळखला जातो. युटयुब वरील असंख्य व्हिडीओ ऑनलाइन पहायला मिळते मात्र डायरेक्ट डाउनलोड करून घेण्याची सुविधा देत नाही. कुणाला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, मनोरंजक तसेच इतर अनेक विषयावरील व्हिडीओ सहगजगत्या उपलब्ध होतात. बहुतेक लोकांना युटयुब वरील व्हिडीओ आवडतात परंतु ते डाउनलोड करू शकत नाही. बरचे जण वेगवेगळया सॉप्टवेअर डाउनलोड करण्यासाठी वापरतात. परंतु ज्यांच्याकडे सॉप्टवेअर नाहीत त्यांची पंचाईत होते आणि ज्यांच्याकडे आहेत ते पण काही दिवसासाठी मर्यादित असते. 
काही लोकांकडे क्रॅक केलेली सॉप्टवेअर सुध्दा असतात. एखादया ठिकाणी गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या कॉप्म्युटर मध्ये ते सॉप्टेवेअर नसतात. अशावेळी सॉप्टवेअरची गरज असते परंतु तो व्यक्तीही काही करू शकत नाही. काही जण वेगवेगळया प्रकारच्या साईटसचा वापर करतात ऐनवेळी अशा वेबसाईडचा वेबएडरेस माहिती नसेल तर पंचाई होते. परंतु यावर तोडगा म्हणून मला इंटरनेटर सर्च करीत असतांना काही ट्रिक्स सापडल्या आहेत त्याट्रिक्समध्ये कोणत्याही सॉप्टवेअरशिवाय तुम्ही डाउनलोडींग करू शकता. त्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे 


 युटयुबवरील व्हिडीओ जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा ब्राउझरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी वेबसाईडचा अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी सदर व्हिडीओ चा एक लिंक दिसत असते जसे की...

https://www.youtube.com/watch?v=kik5H1LcITU

वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की व्हिडीओ डाउनलोड होईल.

पद्धत :- 1 

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=kik5H1LcITU

     वर दिलेल्या लिंकमध्ये थोडाफार बदल करून तील लिंक खालीलप्रमाणो दिसेल.
त्या लिंकमध्ये youtube समोर "ss" टाईप केला की तयार झाला डायरेक्ट लिंक.

तयार झालेली नवीन लिंक-
https://www.ssyoutube.com/watch?v=kik5H1LcITU

पद्धत : 2

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=kik5H1LcITU

यामध्ये youtube च्या अगोदर फक्त "save" टाईप करा.

नवीन लिंक-
https://www.saveyoutube.com/watch?v=kik5H1LcITU

पद्धत :-3

मूळ लिंक:-
https://www.youtube.com/watch?v=kik5H1LcITU

यामध्ये https://www. काढून youtube समोर pwn टाईप करा.

नवीन लिंक:-
pwnyoutube.com/watch?v=kik5H1LcITU


पद्धत :- 4


मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=kik5H1LcITU

       यामध्ये youtube काढा त्याठिकाणी फक्त "deturl"  टाइप करा.

नवीन लिंक-
https://www.deturl.com/watch?v=kik5H1LcITU

......................................................................................................................................................

         हे पाहिले आपण कोणत्याही सॉप्टवेअर शिवाय आता बघूया वेबसाईडचा वापर करून कसे व्हिडीओ डाउनलोड करतात

http://en.savefrom.net/


तुमच्या समोर असे पेज ओपन होईल 

आता तुम्हाला जो व्हिडीओ डाउनलोड करायचा असेल त्या व्हिडीेओची लिंक कॉपी करा.
व savefrom.net या वेबसाईटवर दिलेल्या  या ठिकाणी पेस्ट करून समोर दिलेल्या बटणावर क्लिक करा 
अशी व्हिडीओ लिंक तयार होईल व आपल्याला व्हिडीओ कोणत्या Format मध्ये डाउनलोड करावयाचा आहे ते विचारले ते सिलेक्ट केले की डाउनलोडवर क्लिक करा .

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता  सोपी तिसरी पध्दत म्हणजे दिलेल्या लिकंच्या मधील  youtube मधून ube हा शब्द काढून टाका. 

तुमच्या समोर अशी ​स्क्रिन ओपन होईल नंतर 
 एंटर करा. Mp3 किंवा Mp4  सिलेक्ट करा व समोर दिलेल्या  Record  बटणावर क्लिक करा.
व्हिडीओ डाउनलोडींगला सुरूवात होते.----------------------------------------------------------------------------------------------------------------------


        युटयुब व्यतिरिक्त काही वेबसाईटस अशा असतात की तेथून व्हिडीओ डाउनलोड होत नाही. जशी की ozee.com ही एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरील व्हिडीओ डाउनलोड होत नाही. त्यासाठी  http://9xbuddy.com/  या वेबसाईटवर जावून तो व्हिडीओ तुम्ही डाउनलोड करू शकता.                                               तुमच्या समोर असे पेज ओपन होईल 

आता तुम्हाला जो व्हिडीओ डाउनलोड करायचा असेल त्या व्हिडीेओची लिंक कॉपी करा.


व सेव्ह  या वेबसाईटवर दिलेल्या  या ठिकाणी पेस्ट करून समोर दिलेल्या बटणावर क्लिक करा व्हिडीओ लिंक तयार होईल व आपल्याला व्हिडीओ कोणत्या मध्ये डाउनलोड करावयाचा आहे ते विचारले ते सिलेक्ट केले की डाउनलोडवर क्लिक करा व व्हिडीओ डाउनलोड करा.  

No comments:

Post a Comment