Tuesday, 1 November 2016

Online Pancard मिळवा एका क्लिकवर

कोणताही व्यवहार करायचा असल्यास किंवा बॅंकेचे लोन किंवा इतर काही मोठे व्यवहार असल्यास पॅनकार्डची सक्ती ही आहेच. जर आपण साधे बॅंकेत 50,000 रू.च्या वर जर व्यवहार करावयाचा असेल तर त्यासाठी पॅनकार्डची अत्यंत आवश्यकता असते. बरेच जणांचे पॅनकार्ड नसल्यामुळे व्यवहार अडकून पडतात व त्यावेळी पॅनकार्ड काढून देणारे वेळेवर पॅनकार्ड देत नाही. 
पॅनकार्डसाठी तुम्हीही आॅनलाईन अर्ज करून पॅनकार्ड 1 महिनापर्यंत आपण नमूद केलेल्या पत्यावर पोस्टाने घरी येते.
तुम्हाला जर पॅनकार्डचा आॅनलाईन अर्ज करायचा असेल तर पुढील दोन्ही वेबसाईटवर जाउन तुम्ही अर्ज करू शकता
लिंक क्रं.1 वर जाण्यासाठी येथे क्लिक करालिंक क्रं.2 वर जाण्यासाठी येथे क्लिक कराNo comments:

Post a Comment