Parmeshwar Thate: youtube वर Download बटण Add करा.

Friday, 11 November 2016

youtube वर Download बटण Add करा.

युटयुब सारख्या बर्याच साईटस आहेत ज्या साईटवर फक्त आपण व्हिडीओ पाहू शकतो ते जर download करायचे असतील त्या सबंधी आपण मागील पोस्टमध्ये सविस्तर अनुभवले आता तशीच एक टिक्स आपण येथे पाहणार आहोत. ही ट्रीक्स फक्त Mozilla Firfox नावाच्या browser मध्येच चालते त्यासाठी वेगवेगळे plagin आपल्याला download करावे लागतील. 
       खाली दिलेल्या plagin पैकी कोणतीही एक प्लगईन तुम्ही डाउनलोड करू शकता.


लिकं क्रं.1 वर जाण्यासाठी Flash video  येेथे क्लिक करा.

लिकं क्रं.2 वर जाण्यासाठी Flash video  येेथे क्लिक करा.

             वर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्या Mozilla Firfox सुरू होईल तेथे गेल्यावर Only with Firefox — Get Firefox Now! या बटणावर  क्लिक करा download झाल्यावर तिला इन्स्टॉल करा आता Mozilla restart
करा. subscribe च्या बाजूला तुम्हाला डाउनलोडचा आयकॉन दिसेल त्यावर क्लिक केल्यावर व्हिडीओ आपोआप download होईल व आता पाहिजे त्या वेबसाईटवर जाउन तुम्ही व्हिडीओ डाउनलोड करू शकता.

No comments:

Post a Comment