Saturday, 24 December 2016

फोल्डर लॉक कोणत्याही सॉप्टवेअर शिवाय...

           प्रत्येकाला आपला पीसी व पेन ड्राईव्हमधील डाटा सुरक्षित रहावा यासाठी प्रत्येकजण इंटनरेटवरून काही सॉप्टवेअर डाउनलोड करीत असतो. परंतु कोणतेही सॉप्टवेअर न वापरता आपण आपला डाटा सुरक्षित ठेवू शकतो. यामुळे आपण आपला डाटा सुरक्षिठ ठेवू शकतो. आपणा आपली माहिती हव्या त्या पासवर्डद्वारे लपवून ठेवू शकतो.
          यासाठी सर्वात अगोदर आपल्याला नोटपॅड हे छोटेसे सॉप्टवेअर ओपन करून पुढे दिलेला कोड त्या नोटपॅड मध्ये टाकून त्यामधील मजकूरात पासवर्ड या शब्दाऐवजी तेथे आपण हवा असलेला पासवर्ड सेट करून ती File सेव करून तिला शेवटी  .txt काढून त्याऐवजी  .bat असे  Extention देवून सेव करावी.
         %==N GOTO END
IF %cho%==n GOTO END
echo Invalid Choice.
GOTO CONFIRM
:LOCK
ren Locker "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B303­­09D}"
attrib +h +s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B303­­09D}"
echo Folder Locked.
GOTO END

:UNLOCK
echo Enter password to unlock the Folder :
set/p "pass="
IF NOT %pass% == http://sangnakvishwa.blogspot.in GOTO FAIL
attrib -h -s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B303­­09D}"
ren "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B303­­09D}" Locker
echo Folder Unlocked Successfully.
GOTO END
:FAIL
echo Invalid Password!
GOTO END

:MDLOCKER
md Locker
echo Folder created.


GOTO END

                या File ला जर तुम्ही डबल क्लिक केले तर आपल्या Locker या नावाने एक नविन Floder तेथे मिळेल. ते Folder open करून त्या आपला हवा तो Data Paste करून ते  Close करावे. 


.bat या नावाने सेव झालेली File  वर क्लिक करा यावेळी आपल्यासमोर अशी स्क्रीन येईल. त्यात Y असे प्रेस करून ती File  सेव करावी. आता आपले File Hide झालेले दिसेल. आपण जेव्हा त्या File वर क्लिक करू तेव्हा ते आपल्याला पासवर्ड विचारेल त्यावेळी Password टाकून तुम्ही लपवून ठेवलेला डाटा ओपन करून पाहू शकता. समोर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल
  


No comments:

Post a Comment