Parmeshwar Thate: जाणून घ्या आपल्या नावाचा अर्थ

Tuesday, 1 August 2017

जाणून घ्या आपल्या नावाचा अर्थ

     
   प्रत्येकाला जन्मानंतर आई वडिल नाव ठेवतात. पूर्वी हा कार्यक्रम मोठया आनंदान साजरा केला जायचा. त्याला बारादी असे म्हणत.  ब्राम्हणांकडून नाव सुचवून घेवून नाव ठरविले जायचे परंतु आता काळ बदलला आहे. आता तर नवनवीन नाव उपलब्ध करुन देणा-या वेबसाईट आहेत.पण आपल्याला प्राप्त झालेल्या नावाचा अर्थ काय आहे. याचा आपण कधी विचार केला नाही. शेवटी नावात काय आहे ? असा एक विचार आपल्याकडॆ आहे. या विचाराचा विचार केला तर..शेवटी कशात काय आहे. हा प्रश्न उरतोच. मग अधिक भानगडीत न पडता.ए कदा आपल्या नावाचा आपण अर्थ समजून घेण्यास काय हरकत आहे. इंटरनेटवर सर्च करीत असतांना मला आज अशी एक वेबसाईट सापडली आहे की ती चक्क आपल्या नावाचा अर्थ समजावून सांगते. आपल्या नावातील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगते. यात तुम्ही फोटोही घेवू शकता. किंवा वाढदिवसाच्या जाहिरातीत ज्याला शुभेच्छा दयायच्या आहे. त्याचा नावाचा अर्थ जर टाकला तर अधिक इन्प्रेसिव्ह जाहीरात होईल.

              या वेबसाईटवर जाण्याससाठी येथे  क्लिक  करा.

या ​वेबसाईटवर आल्यानंतर मधोमध Generate your Name Poem असे येईल त्यावर क्लिक करून फोटो निवडा नंतर Generate  Poem Name या बटनावर क्लि करा.

No comments:

Post a Comment