Parmeshwar Thate: आपला आधार क्रंमाक आपल्या बँक खात्याशी जोडला किंवा नाही हे तपासा

Tuesday, 12 September 2017

आपला आधार क्रंमाक आपल्या बँक खात्याशी जोडला किंवा नाही हे तपासा

    सरकारच्या जवळपास सर्व योजनांच्या लाभांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. सोबतच बँक, आयकर रिटर्न यांसाठीही आधार कार्ड अत्यावश्यक आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. 
         आपला आधार क्रंमाक आपल्या बँक खात्याशी जोडला किंवा नाही हे तपासण्यासाठी येथे क्लिक करा.

आधार कार्डात दुरूस्ती करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या ईमेल, मोबाईल नंबरची पडताळणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment