Saturday, 30 September 2017

तुमचा मोबाईल नंबर पीएफ अकाऊंटला कसा लिंक करायचा?


 • https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जा
 • उजव्या बाजूला खालील बाजूस Activate UAN वर क्लिक
 • तिथे UAN नंबर टाका. हा नंबर तुमच्या पे स्लिपवर असेल.
 • यानंतर आधार, पॅन, नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ईमेल आयडी वगैरे सर्व माहिती भरा
 • त्यानंतर Get Authorization Pin वर क्लिक करा. तुम्हाला मोबाईलवर OTP येईल. तो भरा, त्यानंतर तुम्हाला पासवर्डचा एसएमएस येईल.
 • मग तुम्ही साईन इन करुन तुमचा पीएफ, ई पासबूक बघू शकता.
 • तसंच 011- 2290 1406 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता.

1 comment:

 1. best cat coaching in bangalore
  www.miqclasses.com/cat-coaching-centers-in-bangalore/

  ReplyDelete