Wednesday, 1 November 2017

windows System use in Mobile ( Smart Phone ला बनवा कॉम्प्युटर )

 Windows Operating System साठी विंडोज Smartphone असणे जरूरी आहे.   आज मी तुम्हाला अशा अ‍ॅपबद्दल माहिती  सांगणार आहे कि तुमचा स्मार्टफोन तुम्ही Computer प्रमाणे ऑपरेट करू शकता. My Computer Computer Drive, Recycle Bin  जे संगळे फिचर तुम्ही Computer वर वापरता ते सर्व हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यावर तुम्ही सहज Use करू शकता.

         हे अ‍ॅप पूर्णत: निःशुल्क आहे परंतु Desktop साठी लागणारे थीमसाठी तुम्हाला पैसे मोजावे  लागतील.  4.1 ऑपरेटींग सिस्टीच वरचे Version वर हे अ‍ॅप इन्स्टॉल करू शकता.

      या अ‍ॅपचे  नाव आहे Computer Launcher 

अ‍ॅपची वैशिष्टे  :-
Computer Launcher  अ‍ॅप आपलला आपल्याला मोबाईलमध्ये डेस्कटॉप सारखे आयकॉन आणि सेटींग दिसायला लागते. 
सहजपणे तुम्ही नवीन Folder  बनवू शकता. Windows Theem सोबतच File Explorer दिला आहे.
 याचा वापर करून File  सहजपणे Cut, Copy, Paste. Move आणि Share करू शकतो.
आपल्या फोनची मेमरी आणि मेमरी कार्ड स्टोरेज एक Computer Drive  सारखे दिसायला लागते. Screen वर User, My Pc, Recycle Bin चे आकॉन सुध्दा दिसू लागतात. 
Zip File आवडीनुसार कुठेही Extract  करू शकता.


अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

1 comment: