Parmeshwar Thate: गुगलने हि सेवा बंद करण्याचा घेतला निर्णय

Tuesday, 20 February 2018

गुगलने हि सेवा बंद करण्याचा घेतला निर्णय

    गुगल हे जगातील लोकप्रिय सर्च इंजिन पैकी एक आहे. गुगल शिवाय मोबाईल वापरणे आता ग्रामीण भागातही अशक्यच आहे. आपल्याला गुगल असले कि काहीही गोष्ट माहित नाही असे अशक्य आहे असा आज म्हणतात. गुगुल माहित नाही असा एकही वापरकर्ता सापडणार नाही. काहीही अडचण आली कि आपण गुगुलची मदत घेतात. या सर्वांची मदत करनाऱ्या गुगलने वापरकर्त्यांना एक धक्का दिला आहे. परंतू गुगलने अलीकडे View Image हा पर्याय काढून टाकला आहे. या फिचर मुळे वापरकर्त्यांना फोटो सहज फुल रिझोलुशन मध्ये पाहता येत होता व तो ओरीजनल साईज मध्ये डाऊनलोड करता येत होता.
      आता हे फिचर गुगलने काढून टाकले आहे. आता हा फोटो ओरीजनल साईज मध्ये डाऊनलोड करता येणार नाही. या बदलाची माहिती गुगलने ट्विटर वरून दिली. गेटी इमेज सोबत करार झाल्यामुळे हे ऑप्शन हटवण्यात आले आहे आहे सांगितले जाते. गेटीच्या फोटोवर कॉपी राईटची माहिती देणे आता बंधन कारक करण्यात आला आहे. अगोदर फोटोग्राफर ची परवानगी न घेता ते फोटो डाऊनलोड करता येत होते. फोटोग्राफर्स व वेबसाईटने या बदलाचे स्वागत केले तर सामान्य वापरकर्त्याना नाराज करणारा आहे. गुगुल हे नवनवीन सुविधा ग्राहकांना देत असते. व त्यांना खुश ठेवत असते.

No comments:

Post a Comment