Monday, 26 February 2018

फ्री डोमेन नेम मिळवा मोफत

 आज जगात लाखो वेबसाईट अस्तित्वात आहेत. डोमेन शिवाय वेबसाईट असूच शकत नाही. जसा रस्त्याचा पत्ता आपण कुठे राहता हे लोकांना सांगतो तसेच डोमेनमुळे ग्राहक थेट आपल्या वेबसाइटवर जाउन पोचतात. या वेबसाईट डॉट कॉम, डॉट नेट, डॉट ओआरजी, डॉट जीओवी , डॉट एजू अशा डोमेन ने संपतात. या वरून त्यांची ओळख पटते. उदा. डॉट कॉम हि व्यापारासाठी वापरतात तर डॉट नेट हि सेवा पुरवण्यार्या .संस्थेचा प्रकार दर्शवते, ओ आर जी या संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर सुरु असतात.डॉट जीओवी हे डोमेन नेम सरकारी आहे सर्व शासकीय वेबसाईट चे डोमेन डॉट जीओवी असते.डॉट एजू हे शैक्षणिक संस्था साठी वापरले जाते. हे डोमेन नेम एका वर्षासाठी विकत घेता येते. या सेवा पुरवणार्या भरपूर कंपन्या आहेत.

     परंतु त्या पैसे आकारतात. बरेचसे व्यक्ती ब्लॉग लिहतात ब्लॉग हे गुगल कडून पुरवले जाणारे फ्री डोमेन नेम आहे. परंतु याच्यावर अॅडसन्स च्या जाहिराती झळकवता येत नाही. त्या साठी आपल्याला डोमेन विकत घ्यावे लागते   परंतु तुम्हाला येथे फ्री डोमेन नेम कसे मिळवता येते या विषयी सविस्तर माहिती सोबत दिलेल्या युटयुब च्या लिंकवर दिलेली आहे तरी आपण माझ्या टेक्क्नीकल परम या चॅनलवर दिली आहे तरी आपण चॅनल ला भेट देऊन सविस्तर व्हिडीओ नक्की पहावा.

No comments:

Post a Comment