Thursday, 1 March 2018

एयरटेलचा गुगलसोबत करार ग्राहकांना मिळणार स्वस्त स्मार्टफोन


Third party image reference

    जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेले एयरटेलने गुगल सोबत करार केला केला असून ते ग्राहकांना सर्वात किफायतशीर फोन देणार असल्याची घोषणा एयरटेलने केली आहे. जिओने लॉन्च केलेल्या फिचर फोनला मिळालेल्या प्रतिसादानंतर एयरटेलने हे पाउल उचलले आहे.

      संप्टेंबर २०१६ वर्षात जिओने ४ जी सेवा लॉन्च करून संपूर्ण मोबाईल क्षेत्रात एक नवी क्रांतीच आणली त्या नंतर सर्वच मोबाईल ऑपरेटर कंपन्यांमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्या साठी एक  स्पर्धाच निर्माण झाली. आता डाटाविंग व सरकारी कंपनी असलेली बीएसएनएल व डाटाविंग कंपनीने करार करून १ रुपयात एका दिवसासाठी अनलिमिटेड फ्री देणार असल्याची घोषणा केली मात्र लगेचच एयरटेलने गुगलसोबतकरार करून ग्राहकांना एक फिचर फोने देऊन आपल्याकडे आकर्षिट करण्यासाठी याची घोषणा केली आहे .
भारती कंपनी कडून मिळालेल्या माहितीनुसार, अॅन्ड्राईड ओरीयो स्मार्टफोन स्वस्त मिळावा यासाठी आम्ही गुगल सोबत हा करार केला आहे. ​डिसेंबर २०१७ मध्ये गुगलने १ जीबी व त्यापेक्षा कमी रॅमअसलेला स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता दोन्ही कंपन्या एकत्रीतपणे 'अॅन्ड्राईड गो' या प्रणाली वर चालणारे मॉडेल्स तयार करणार आहे.
एयरटेल कडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च २०१८ पासून हा फोने 'मेरा पाहला स्मार्टफोन' या अंतर्गत विकला जाणार आहे. या स्मार्ट फोन मध्ये माय एयरटेल, एयरटेल टिव्ही, विंक म्युझिक सारखे अॅप असतील.

No comments:

Post a Comment