Parmeshwar Thate: जागतिक महिला दिनानिमित्त फ्लिपकार्टवर ९० टक्केपर्यंत सूट

Thursday, 8 March 2018

जागतिक महिला दिनानिमित्त फ्लिपकार्टवर ९० टक्केपर्यंत सूट

     
   फ्लिपकार्ट ही ई कॉमर्स कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायम स्पेशल दिवसानिमित सेलचे आयोजन करून भरघोस सवलती देत असते. तसाच आज म्हणजेच महिला दिनानिमित्त फ्लिपकार्टने मेगा सेलचे आयोजन केले आहे. या सेलमध्ये सर्व वस्तूंवर बंपर म्हणजेच ९० टक्यापर्यंत सुट देण्यात येणार आहे
        मागील महिन्यात जानेवारी २१ ते २६ दरम्यान "इन्डपेंन्डन्स डे" निमित्त मेगा सेलचे आयोजन फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नॅपडील या ई कॉमर्स कंपन्यांनी मेगा सेलचे आयोजन केले होते. आता परत फ्लिपकार्टने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सेलचे आयोजन केले आहे. या सेलमध्ये मात्र ९० टक्के पर्यंत सूट देण्यात आली आहे.
       या सेलमध्ये पॉवर बैंकवर ७१ टक्के सूट देण्यात आली आहे तसेच कार ब्लूटूथ वरहि ७० टक्के सूट देण्यात आली आहे.मोटोरोला कंपनीच्या हेडसेट वर ही ६० ते ९० टक्के पर्यंत सूट देण्यात आली आहे. होम अप्लायंस वाच, परफुम, डीओड्रेंट वर ३० ते ६० टक्के पर्यंत सूट देण्यात येत आहे. हा सेल फक्त एक दिवसातही असणार आहे.
         किचन व डायनिंग मधील वस्तूवर ५० टक्के पर्यंत सूट आहे. मिक्सर ग्रंयान्डेर ३० टक्के, इस्त्री, कुलर ४५ टक्के इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ६५ टक्के पर्यंत घसघसीत सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नोवा ट्रीमर वर ६५ टक्के सूट देवून हे फक्त ६४९ मध्ये खरेदी करता येणार आहे. तसेच एचपी, डेल और लिनोवो लैपटॉप बैग फक्त ३९९ मध्ये खरेदी करू शकता. लॅपटॉप बॅग 83 डिस्काउंट वर भेटत आहे.

No comments:

Post a Comment