Parmeshwar Thate: How to Create Data Entry Form in Excel

Tuesday, 24 July 2018

How to Create Data Entry Form in Excel
आजचा हा व्हिडीओ कॉम्प्युटर आॅपरेटर व कॉम्प्युटर संबंधी काम करणा—यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.  आपल्याजवळ कॉप्युटरची कामे करीत असतांना एक्सलमध्ये डाटा एन्ट्री साठी एखादे काम आपल्याला मिळते परंतु आपण ते मॅन्युअली डाटा एन्ट्री करतो परंतु एक्सलमध्ये अशी एक पध्दत आहे की तेथे आपण डाटा एन्टी फॉर्म तयार करून आपण फक्त डाटा एन्टी करू शकतो. हे सर्व करतांना आपला वेळ नक्कीच वाचतो यात शंका नाही. 

ही सर्व प्रोसेस कशी करायची हे मी या व्हिडीओत सविस्तर समजावून सांगितले आहे त्यासाठी आपण हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.1) https://www.youtube.com/channel/UCdAFEznsJ35y0RIVJP5HY8A

2) https://www.youtube.com/channel/UC8eyHxnwENBlLM9uVYeZYfw


         नवीन upcoming video  पाहण्यासाठी चॅनल subscribe करा आणि बेल Icon ला क्लिक करा व नोटिफिकेशन मिळवा व like, share व comment करायला विसरू नका.No comments:

Post a Comment