Parmeshwar Thate: How To Download Voter Id in Just 2 Minute

Friday, 27 July 2018

How To Download Voter Id in Just 2 MinuteFriends, आपल्याला जेव्हा voter id म्हणजेच मतदान कार्ड हरवले किंवा नवीन असेल व ते आपल्या पर्यंत पोहचले नसेल व आपल्याला अर्जंट Voter ID चे काम असेल तेंव्हा आपल्यासाठी ते महत्त्वाचे असते. त्यावेळी आपण हवी ती रक्कम द्यायला तयार असतो. अशावेळी आपल्याला कोणतेही पैसे खर्च करायची गरज नाही. हे सर्व कसे करायचे या व्हिडीओ मध्ये आपले मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच आपल्या वार्डनिहाय मतदार यादी कशी.
तसेच आपल्या प्रभागातील मतदार यादी कशी Download करायची या बद्दल हि माहिती दाखवण्यात आली आहे. त्यासाठी आपण हा व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की पहा.1) https://www.youtube.com/channel/UCdAFEznsJ35y0RIVJP5HY8A

2) https://www.youtube.com/channel/UC8eyHxnwENBlLM9uVYeZYfw


         नवीन upcoming video  पाहण्यासाठी चॅनल subscribe करा आणि बेल Icon ला क्लिक करा व नोटिफिकेशन मिळवा व like, share व comment करायला विसरू नका.

No comments:

Post a Comment