Parmeshwar Thate: पिक विमा योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा || how to Fill up Crop Insurance Form Online

Thursday, 26 July 2018

पिक विमा योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा || how to Fill up Crop Insurance Form Online
मित्रांना आजचा हा आपल्या शेतकरी बांधवासाठी आहे. सध्या आॅनलाईन पिकविमा भरायची प्रोसेस सुरू आहे.हा आॅनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आपण आज या व्हिडीओत पाहणार आहोत. कारण हा आॅनलाईन फॉर्म भरतांना आपल्या शेतकरी बंधूना भरपूर अडचणी येत आहेत. तर हा आॅनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडीओत सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. तरी ही सर्व प्रोसेस कशी करायची हे समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. सर्व शेतकरी बांधवांनी विमा फॉर्म स्वतः फॉर्म भरून घ्यावा.

1) https://www.youtube.com/channel/UCdAFEznsJ35y0RIVJP5HY8A

2) https://www.youtube.com/channel/UC8eyHxnwENBlLM9uVYeZYfw


         नवीन upcoming video  पाहण्यासाठी चॅनल subscribe करा आणि बेल Icon ला क्लिक करा व नोटिफिकेशन मिळवा व like, share व comment करायला विसरू नका.

No comments:

Post a Comment