Parmeshwar Thate: How to Resize Photo for Online Forms Filling

Tuesday, 31 July 2018

How to Resize Photo for Online Forms Filling
मित्रांनो, आपण आॅनलाईन फॉर्म भरतांना एक अडचण सर्वांनाच येत असते. ती म्हणजे फोटो अपलोड करतांना येणारी अडचण. आपण पूर्ण फॉर्म भरतो परंतु फोटो अपलोड करतांना रिसाईज करणे जमत नाही त्यामुळे आपला आपला फॉर्म अपूर्ण राहून जातो व आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागते. या व्हिडीओत मी फोटो व सही ची Size कशी कमी करायची या बद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. यासाठी आपण फोटोशोप या software ची मदत घेणार आहोत. व हि सर्व procces कशी करायची यासाठी आपण हा व्हिडीओ शेवट पर्यंत पहा


1) https://www.youtube.com/channel/UCdAFEznsJ35y0RIVJP5HY8A

2) https://www.youtube.com/channel/UC8eyHxnwENBlLM9uVYeZYfw


         नवीन upcoming video  पाहण्यासाठी चॅनल subscribe करा आणि बेल Icon ला क्लिक करा व नोटिफिकेशन मिळवा व like, share व comment करायला विसरू नका.

No comments:

Post a Comment