Parmeshwar Thate: Open SBI Net Banking at home || No Need to Go any Branch || 2018 ||

Sunday, 15 July 2018

Open SBI Net Banking at home || No Need to Go any Branch || 2018 ||

     
  

     आज आपण या व्हिडीओत पाहणार आहोत की, आपल्या एसबीआय नेट आॅनलाईन बॅंकिग कशी सुरू करावी या बद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. 
   आजचे युग मोबाईल व इंटरनेटच युग आहे. आपल्या जवळ असलेला हा मोबाईल हा जणू एकप्रकारे मिनी बॅंक बनला आहे. कारण यातून आपण पैसेे देवाण—घेवाण, रिचार्ज, गॅस रिफीलींग, रेल्वे तिकिट, विमान तिकिट, सिनेमा तिकिट तसेच आॅनलाईन ख्ररेदी ही करू शकतो. म्हणजेच जी कामे करण्यासाठी आपल्याला बॅंकेत जावे लागत होते ते आपण आता सहज आपल्या मोबाईलवर करू शकतो व काळाची गरज आहे. व यासाठी सर्वात महत्वाचे असते ते आपले आॅनलाईन बॅंकिग असणे. आॅनलाईन बॅंकिग असेल तर आपण सर्व प्रकारचे व्यवहार आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला बॅंकेत जाण्याची गरज नाही.  
नेटबॅंकिगसाठी गरज असते ती आपले खाते त्या बॅंकेत असण्याची. ब—याच जणांचे बॅंकेत खाते असते परंतु त्यांनी नेटबॅंकीग सुरू केलेली नसते तर ही नेटबॅंकिग कुठेही न जाता आपल्या मोबाईलमध्ये कशी सुरू करायची हे मी या व्हिडीओत सांगितले आहे. 
 ही सर्व प्रोसेस समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.


1) https://www.youtube.com/channel/UCdAFEznsJ35y0RIVJP5HY8A

2) https://www.youtube.com/channel/UC8eyHxnwENBlLM9uVYeZYfw


         नवीन upcoming video  पाहण्यासाठी चॅनल subscribe करा आणि बेल Icon ला क्लिक करा व नोटिफिकेशन मिळवा व like, share व comment करायला विसरू नका.

No comments:

Post a Comment