Wednesday, 1 August 2018

How to Convert Any Document in any Format Online
मित्रानो आपले जर Data एन्ट्री किंवा computer संबंधी कामे करत असाल तर हा व्हिडीओ आपल्यासाठी आहे. काही वेळा ग्राहक काही कामे असे आणतात कि ते कोणत्या Format मध्ये असे व त्यांना दुसर्या Format मध्ये हवे असते. अशावेळी ते परत टाईप करावे लागते. किंवा आपल्याला बर्याच वेळा डाकुमेंट वेगवेगळ्या फॉरमेट मध्ये कन्व्हर्ट करावे लागतात परंतु आपल्याला आयडिया नसल्या कारणाने आपले डाकुमेंट आपण कन्व्हर्ट करू शकत नाही व आपले काम पेंडीग पडते. यासाठी आपल्याला फोटोशोप सारख्या software ची मदत घ्यावी लागते. परंतु हे काम आपण आता सहज करू शकतो त्यासाठी कोणत्याही software ची गरज नाही. याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडीओत दिली आहे. त्यासाठी हा व्हिडीओ शेवट पर्यंत पहा.माझे इतर Yutube Channle

1) https://www.youtube.com/channel/UCdAFEznsJ35y0RIVJP5HY8A

2) https://www.youtube.com/channel/UC8eyHxnwENBlLM9uVYeZYfw


         नवीन upcoming video  पाहण्यासाठी चॅनल subscribe करा आणि बेल Icon ला क्लिक करा व नोटिफिकेशन मिळवा व like, share व comment करायला विसरू नका.

No comments:

Post a Comment