Tuesday, 7 August 2018

How to Convert Black and White Photo to Colour in 2 Minute || letest triks ||


   

         मित्रांनो आज आपण जरा वेगळया वेबसाईट विषयी जाणून घेणार आहोत. ही वेबसाईट तुमच्या खूप कामी येणार यात शंका नाही.  या वेबसाईटमध्ये 100 वर्षापासूनचा  ब्लॅक व्हाईट फोटो कलर फोटोमध्ये आपण सहज परिवर्तीत करू शकतो. मग तो फोटो 1700 शतकातील का असेना. आपल्या घरात एखादा जुना फोटो असतो तो जर आपण फोटो एडिटरकडे कलर करण्यासाठी दिला तो हवे तेवढे पैसे घेतो व आपण देतोही. परंतु आपण या वेबसाईटच्या माध्यमातून असा फोटो दोन मिनीटात कलर मध्ये रूपांतरीत करू शकतो. ही एक अफलातून ट्रिक्स आहे. तर हा व्हिडीओ आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

          याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडीओत दिली आहे. त्यासाठी हा व्हिडीओ  शेवटपर्यंत नक्की पहा.

मेरे youtube channle पे आप जरूर visit करे

1) https://www.youtube.com/channel/UCdAFEznsJ35y0RIVJP5HY8A

2) https://www.youtube.com/channel/UC8eyHxnwENBlLM9uVYeZYfw


         नवीन upcoming video  पाहण्यासाठी चॅनल subscribe करा आणि बेल Icon ला क्लिक करा व नोटिफिकेशन मिळवा व like, share व comment करायला विसरू नका.


No comments:

Post a Comment