Monday, 6 August 2018

How to Download 1st to 10 th standard eBooks absolutely Free

  


         मित्रानो आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे आज प्रत्येक विदयार्थीकडे मोबाईल युग आहे. ते जास्तीत वेळ ते मोबाईलवर खर्च करत असतात. बऱ्याच शाळा या आता डिजीटल होत आहे.  प्रत्येकाकडे मोबाईलमुळे असल्यामुळे  ई—बुक वाचणे पसंत करतात. तसेच बरेचसे विदयार्थी पदवीनंतर स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतात त्यावेळी त्यांना 1 ली ते 10 पर्यंतचे सर्व पुस्तकांचे वाचन करणे अनिवार्य असते.  त्यावेळी त्यांना हे पुस्तके लवकर मिळत नाही  येथे 2006 पासूनचे ई बुक्स उपलब्ध आहेत. हे ईबुक्स मराठी माध्यंमाचे नाहीतर कोणत्याही माध्यमांचे ईबुक्स आपल्याला सहज उपलब्ध होतात तेही विनामुल्य. हे ईबुक्स कशा पध्दतीने डाउनलोड करायचे हे या व्हिडीओ सांगितले आहे त्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहावा.

          याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडीओत दिली आहे. त्यासाठी हा व्हिडीओ  शेवट पर्यंत पहा.
    


माझे   youtube channle

1) https://www.youtube.com/channel/UCdAFEznsJ35y0RIVJP5HY8A

2) https://www.youtube.com/channel/UC8eyHxnwENBlLM9uVYeZYfw 

  
     नवीन upcoming video  पाहण्यासाठी चॅनल subscribe करा आणि 🔔 ला क्लिक करा व नोटिफिकेशन मिळवा व like, share व comment करायला विसरू नका.

No comments:

Post a Comment