Wednesday, 25 December 2019

२०१९ मध्ये गूगलवर सर्वाधिक हे सर्च केले


    जगभरात दररोज कोट्यवधी लोक गूगलचा वापर करून हवी ती माहिती सर्च करीत असतात. परंतु गूगल दरवर्षी वर्षभरात व्यक्ति, संस्था किंवा विशिष्ट शब्द यापैकी काय जास्त प्रमाणात सर्च केले गेले याची यादी गूगल जगजाहीर करते. यावर्षीदेखील गूगलने टॉप टेन ट्रेण्ड सर्चबद्दलची माहिती जाहीर केली आहे.

शब्द : - 
1. क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup)
2. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections)
3. चांद्रयान 2 (Chandrayaan 2)
4. कबीर सिंह (Kabir Singh)
5. अॅव्हेंजर्स एंडगेम (Avengers: Endgame)
6. कलम 370 (Article 370)
7. नीट निकाल (NEET results)
8. जोकर (Joker)
9. कॅप्टन मार्वेल (Captain Marvel)
10. पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Yojana)

या वर्षातील सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्ती

1)अभिनंदन वर्थमान (Abhinandan Varthaman)
2) लता मंगेशकर (Lata Mangeshkar)
3) युवराज सिंह (Yuvraj Singh)
4) आनंद कुमार (Anand Kumar)
5) विकी कौशल (Vicky Kaushal)
6) रिषभ पंत (Rishabh Pant)
7) राणू मोंडल (Ranu Mondal)
8) तारा सुतारिया (Tara Sutaria)
9) सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla)
10)कोयना मित्रा (Koena Mitra)


No comments:

Post a Comment