Wednesday, 1 January 2020

6000 MAH च्या दमदार बॅटरीसह या कंपनीने केला नवीन फोन लॉंन्च


          भारतात टेक्नो मोबाईल कंपनीने एक नविन स्पार्क सिरीजचा टेक्नो स्पार्क पावर फोन  लॉंच केला असून आतापर्यंत या फोनची बॅटरी सर्वच फोनपेक्षा सरस असल्याची दावा कंपनीने केला आहे. 

From Internet
        टेक्नो स्पार्क पावर हा दमदार बॅटरीचा फोन आज 1 डिसेंबर 2020 पासून फिलपकार्टवर विक्रीस उपलब्ध असून याची किमतीत 8499 इतकी वाजवी ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या इतर फिचरचा विचार करता यात 6.35 इंच आकाराचा एचडी 2.5 D curve display  डिस्पले देण्यात आला असून याचे रिझोल्युशोन 720 x 1548 पिक्सल इतके असून यात पी 22 octo core  प्रोसेसर आहे. 

From Internet


 कंपनीने हा फोन  64  जीबी  साईज मध्ये सादर केला असून त्यात 4 जीबी रॅम  देण्यात आली आहे.  कंपनीने इतर फोनप्रमाणे सिक्युरीटीसाटी फेसअनलॉक व फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप असून समोरून 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात एंड्राइंड 9 पाई अद्ययावत OS आहे.

From Internet
No comments:

Post a Comment